शीर्षक 'डॅन ब्राउन' (उ र्‍हस्व) असे हवे का? संपादन

या लेखाचे शीर्षक उच्चाराप्रमाणे 'डॅन ब्राउन' (उ र्‍हस्व) असे हवे असे मला वाटते. चालू शीर्षकात ते दीर्घ उकारयुक्त दिसते आहे. कोणी याबाबत माहिती देऊ शकेल काय?

--संकल्प द्रविड 19:02, 10 नोव्हेंबर 2006 (UTC)

"डॅन ब्राऊन" पानाकडे परत चला.