कालूचक येथील हल्ला १४ मे २००२ रोजी झाला १४ जून रोजी नव्हे. त्यामुळे ही बातमी बरोबर तारखेच्या लेखात स्थानांतरीत करत आहे.याबद्दल अधिक माहिती http://in.rediff.com/news/2002/may/17guest.htm या वेबपेजवर मिळू शकेल.तसेच काही बातम्यांमध्ये हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या ३१ असून इतर काही बातम्यांमध्ये ती ३४ आहे.तेव्हा मी सध्या ती ३१ असे लिहित आहे.कोणाला खात्रीलायक माहिती असल्यास तसे लिहावे.

---संभाजीराजे

"जून १४" पानाकडे परत चला.