चर्चा:चेन्नई
चेन्नई च्या ऐवजी चेन्नै असा बदल करावा. जसे मुंबई पूर्वी मुंबै असेच लिहित होते. तसाच हा देखील शब्द आहे. मदुराई नसून मदुरै.Prasannakumar १५:१८, ३ मार्च २०१० (UTC)