चर्चा:चंदगडी बोलीभाषा

अतिरिक्त परिच्छेद संपादन

@अभय नातू: या लेखात 'चंदगडी बोलीचा नमुना' आणि 'चंदगडी बोलीचा नमुना (पश्‍चिम विभाग)' असे दोन वेळा चंदगडी भाषेतील बोलीचे उदाहरण देण्यात आले आहे. माझ्या मते 'चंदगडी बोलीचा नमुना (पश्‍चिम विभाग)' हा अतिरिक्तचा परिच्छेद उडवून टाकावा.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:०५, २५ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

@संतोष गोरे:, बरोबर वाटते. -- अभय नातू (चर्चा) २१:१४, २५ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

अर्थ नाही समजला, बरोबर आहे की उडवून टाकावे? संतोष गोरे ( 💬 ) २१:४८, २५ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
उडवून टाकावे :-) -- अभय नातू (चर्चा) २२:००, २५ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
"चंदगडी बोलीभाषा" पानाकडे परत चला.