गिरिजा कीर या मराठीतील लेखिका तर गिरीजा देवी या गायिका असून सन्मानांची माहिती आणि ठुमरी क्वीन हे टोपणनाव तसेच संदर्भ समाविष्ट करताना या दोन व्यक्तींमध्ये गल्लत झालेली दिसत आहे.

@ज्ञानदा गद्रे-फडके: आवश्यक बदल केले आहेत. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:०९, ३ जुलै २०१८ (IST)Reply

"गिरिजा कीर" पानाकडे परत चला.