@आर्या जोशी: कार्तिकेय हा काही ठिकाणी सदाब्रह्मचारी असल्याची नोंद आहे तर काही ठिकाणी (विशेषतः तमिळ साहित्यात) त्याला दोन पत्नी असल्याचे लिहिलेले आहे.

असे असता हा खुलासा या लेखात असावा.

अभय नातू (चर्चा) ०८:१९, २४ ऑक्टोबर २०१७ (IST)Reply

"कौमारी" पानाकडे परत चला.