चर्चा:कान्होजी आंग्रे

एचएमएस ईगल? संपादन

या लेखातील माहितीनुसार १७२३मध्ये युनायटेड किंग्डमकडे एचएमएस ईगल या नावाची कोणतीही नौका नव्हती. या नावाची एक नौका १७०३मध्ये बुडवण्यात आली आणि पुढची याच नावाची नौका १७४१मध्ये बांधण्यात आली.

अभय नातू १७:२३, २३ मे २०११ (UTC)

आंग्रे संपादन

आंग्रे हे आडनाव अंगारे पासून आले कि आगरे पासून? संदर्भ पाहिजेत.

अभय नातू १७:२३, २३ मे २०११ (UTC)

"कान्होजी आंग्रे" पानाकडे परत चला.