चर्चा:अस्तेकांचा स्पेनमधील प्रभाव

अव्होकॅडो हे एक फळ आहे. त्यात काही मुरवता कसे येईल? उलट हा पदार्थ कुसकरलेले अ‍ॅव्होकॅडो, सॉसमध्ये टाकून बनत असावा....J ११:३३, २० जून २०११ (UTC)


बहुधा कुस्करलेल्या अवोकादो मध्ये मुरवित असावेत. प्राथमिक भाषांतरात अशा त्रुटी येतात, मागून नजर फिरवून त्या दुरुस्त कराव्या लागतात. आपण जर अशा संदर्भात माहिती मिळवून परस्पर दुरुस्त केल्यास अधिक बरे होईल.

117.98.207.238 १२:४८, २० जून २०११ (UTC)

"अस्तेकांचा स्पेनमधील प्रभाव" पानाकडे परत चला.