चर्चा:अश्विनी कुलकर्णी

अश्विनी की आश्विनी? अश्विनी हे नक्षत्र आहे, आश्विन हा महिना. घोड्याची तोंडे असणारे म्हणून अश्विनीकुमार. आश्विनी म्हणजे आश्विन पौर्णिमा. त्यामुळे मुलींचे नाव साधारणपणे आश्विनी असते, अश्विनी कुलकर्णींचे नक्की नाव काय? अश्विनी की आश्विनी? आश्विनी भिडे यांचे आश्विनी आहे. ....J १४:४८, १६ ऑक्टोबर २०११ (UTC)

"अश्विनी कुलकर्णी" पानाकडे परत चला.