चर्चा:अनुराधा वैद्य

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

अनुराधा वैद्य यांचे देहावसान आज (२४ऑगस्ट २०१६) रोजी झाले.जे कोण हे अद्ययावत करत आहे त्याने न केल्यास मी करीन.

वरील संदेश सदस्य:Suneelji यांनी लिहिला. अभय नातू (चर्चा) २१:२९, २४ ऑगस्ट २०१६ (IST)Reply

बातमीची शहानिशा करता आली नाही, ती करून झाल्यावरच पानावर लिहिता येईल... (चर्चा) २०:४४, २४ ऑगस्ट २०१६ (IST)Reply

"अनुराधा वैद्य" पानाकडे परत चला.