अनत्ता म्हणजे अनंत. ज्याला अंत नाही. ऊर्जा अनंत आहे. ती कधीही नष्ट होत नाही. तिचा एका रुपातून दुसऱ्या रुपात रूपांतरण होतो.

    विद्या अनंत आहे. विद्या संपत नाही. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थानांतर होतो. विद्या नष्ट होत नाही. ती अनंत आहे. यालाच "अनत्ता" असे म्हणतात. 
    बौद्ध धम्मामध्ये हेच अनंत ऊर्जा आणि विद्या आपल्याला मिळवायचे आहे.

अनत्ता संपादन

अनत्ता म्हणजे अनंत. ज्याला अंत नाही. विद्या अनंत आहे. आयुष्यभर विद्यार्जन केले तरी विद्या संपत नाही. बौद्ध धम्मामध्ये आयुष्यभर विद्यार्जन करायला सांगितले आहे. Harshal Bhima Shengale (चर्चा) १५:५४, २८ मे २०२० (IST)Reply

"अनत्ता" पानाकडे परत चला.