चबुआ वायुसेना तळ

भारताच्या आसाम राज्याच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील चबुआ येथे असलेला विमानतळ व वायुसेनेचा तळ

चबुआ वायुसेना तळ भारताच्या आसाम राज्याच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील चबुआ येथे असलेला विमानतळ व वायुसेनेचा तळ आहे.

वायुसेना तळावरील मिग-२१