चक्की म्हणजे स्वतःच्या आसाभोवती (Axis) गोल फिरणारे यंत्र होय. उदाहरणार्थ पवनचक्की, वाफचक्की इत्यादी.

धान्य दळून पीठ करणारी चक्की असते. जाते ही मानवी उर्जेवर चालणारी चक्की आहे.

हे सुद्धा पहा संपादन