कानपूर विमानतळ

(चकेरी वायुसेना तळ या पानावरून पुनर्निर्देशित)

कानपूर विमानतळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथून स्पाइसजेटद्वारे अहमदाबाद, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली येथे विमानसेवा उपलब्ध आहे.

कानपूर विमानतळ