चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (नोव्हेंबर २०, १९२७ - ३ जानेवारी २०१९) हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील होत.

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी

प्रकाशित साहित्य संपादन

  • अंतर्यात्रा
  • काळाची पाऊले
  • न्यायमूर्ती का हलफनामा (हिंदी)
  • भारतीय संविधानाचे अधिष्ठान
  • मंझिल दूरच राहिली!
  • माणूसनामा
  • मानवनिष्ठ अध्यात्म
  • लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण (हिंदी)
  • शोध गांधींचा
  • समाजमन
  • सहप्रवास
  • सूर्योदयाची वाट पाहूया

बाह्य दुवे संपादन

पुरस्कार संपादन

  • पद्मभूषण पुरस्कार, २००४

इतर संपादन

गांधीजी आणि त्यांचे विचार हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे. व्यक्तीप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य न मानता जिज्ञासू, निरपेक्ष वृत्तीने आणि तटस्थता कायम ठेवून गांधीजींच्या विचाराचा विचार आजच्या संदर्भात करावाच लागेल. -- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी