घाना महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी घाना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. घानाने २८ मार्च २०२२ रोजी रवांडा विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०४२ २८ मार्च २०२२   रवांडा   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   रवांडा २०२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
१०४५ २९ मार्च २०२२   सियेरा लिओन   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   सियेरा लिओन
१०४७ ३० मार्च २०२२   गांबिया   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   घाना
१०४८ १ एप्रिल २०२२   नायजेरिया   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   नायजेरिया
१०५२ ३ एप्रिल २०२२   सियेरा लिओन   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   सियेरा लिओन
१३९० २७ मार्च २०२३   रवांडा   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   रवांडा २०२३ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
१३९२ २८ मार्च २०२३   सियेरा लिओन   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   सियेरा लिओन
१३९४ २९ मार्च २०२३   कामेरून   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   कामेरून
१३९५ ३१ मार्च २०२३   नायजेरिया   तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस   नायजेरिया