ग्वियेर्मो ओचोआ

(ग्वयेर्मो ओचोआ या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्वियेर्मो ओचोआ (स्पॅनिश: Guillermo Ochoa; १३ जुलै १९८५, ग्वादालाहारा) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या ए.सी. अझाक्सियोमेक्सिको ह्या संघांमध्ये गोलरक्षक ह्या स्थानावर खेळतो.

ग्वियेर्मो ओचोआ

बाह्य दुवे संपादन