ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान

ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान हे जर्सीच्या सेंट सेव्हियर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान सेंट सेव्हियर, जर्सी
स्थापना १९८८

शेवटचा बदल २६ जून २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)