गोर कोर्ट हे इंग्लंडच्या सिटिंगबोर्न शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

गोर कोर्ट
मैदान माहिती
स्थान सिटिंगबोर्न, इंग्लंड
स्थापना १८६०

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.