गॅरेथ जेम्स हॉपकिन्स (नोव्हेंबर २४, इ.स. १९७६:लोअर हट, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून पाच एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

गॅरेथ हॉपकिन्स
न्यू झीलँड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव गॅरेथ जेम्स हॉपकिन्स
जन्म २४ नोव्हेंबर, १९७६ (1976-11-24) (वय: ४७)
Lower Hutt,न्यू झीलँड
विशेषता यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ४८
कारकिर्दी माहिती
Testए.सा.प्र.श्रे.List A
सामने १२ ११० १४३
धावा २७ ४१ ४,८७३ २,४५४
फलंदाजीची सरासरी १३.५० ८.२० ३३.६० २५.०४
शतके/अर्धशतके ०/० ०/० १०/२० १/९
सर्वोच्च धावसंख्या १५ २५ १७५* १३०*
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ०/१३
झेल/यष्टीचीत ३/० १६/० २९०/२० १४८/२२

१८ एप्रिल, इ.स. २००९
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

हॉपकिन्स यष्टीरक्षक आहे.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.