गॅरी रॉबर्टसन
गॅरी कीथ रॉबर्टसन (१५ जुलै, १९६०:न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९८१ ते १९८९ दरम्यान १ कसोटी आणि १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.