गुल पनाग ( ३ जानेवारी १९७९) ही भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. १९९९ सालची फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर २००३ सालच्या धूप ह्या हिंदी चित्रपटाद्वारे गुलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००६ सालच्या नागेश कुकुनूर दिग्दर्शित डोर ह्या चित्रपटामध्ये गुलची आयेशा टाकियाश्रेयस तळपदे ह्यांसोबत आघाडीची भूमिका होती.

गुल पनाग
जन्म गुल पनाग
३ जानेवारी, १९७९ (1979-01-03) (वय: ४५)
चंदिगड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
भाषा हिंदी

२०१३ सालापासून गुल पनाग आम आदमी पार्टीची सदस्य आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत