गुरदेवसिंग खुश

भारतीय कृषीशास्त्रज्ञ आणि अनुवंशशास्त्रज्ञ

गुरदेवसिंग खुश हे भारतीय कृषिशास्त्रज्ञ आहेत. शेतीविषयक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.