गयाना राष्ट्रीय फुटबॉल संघ

(गयाना फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

गयाना फुटबॉल संघ (फिफा संकेत: GUY) हा दक्षिण अमेरिकामधील गयाना देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला गयाना सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६६ व्या स्थानावर आहे. गयानाने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

गयानाचा ध्वज

दक्षिण अमेरिकेमध्ये असतानाही कॅरिबियन उपमंडळात समावेश करण्यात आलेला गयाना हा तीनपैकी एक (इतर दोन: सुरिनामफ्रेंच गयाना) संघ आहे.

बाह्य दुवे संपादन