गणपतराव गोविंदराव जाधव

गणपतराव गोविंदराव जाधव हे पुढारी या वृत्तपत्राचे इ.स. १९३९ पासून संपादक होते.