गझनी पूर्व अफगाणिस्तानमधील एक शहर आहे. हे याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.

भारतावर अनेकदा चाल करून आलेला महमूद गझनवी हा येथील सरदार होता.