ख्वारिझम हे मध्य आशियातील अमू दर्या नदीच्या त्रिभूज प्रदेशात वसलेले एक मरुद्यान आहे. एकेकाळी स्वतंत्र राजतंत्रामध्ये असलेले ख्वारिझम हे सध्या उझबेकिस्तान, कझाकस्तानतुर्कमेनिस्तान ह्या देशांचा भाग आहे.

ख्वारिझमचा नकाशा