खालिद होसेनी (फारसी: خالد حسینی‎; ४ मार्च, इ.स. १९६५ - ) हा अमेरिकन लेखक आणि वैद्यकीय डॉक्टर आहे.