खम्मम लोकसभा मतदारसंघ

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(खम्मम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. काँग्रेसची वरिष्ठ नेता व प्रवक्ता रेणुका चौधरी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आली होती.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन