क्लेम विल्सन

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

द रेव्हरंड क्लेमेंट युस्टेस मॅक्रो विल्सन (१५ मे, इ.स. १८७५ - ८ फेब्रुवारी, इ.स. १९४४) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १८९८-९९मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.विल्सन पेशाने चर्च ऑफ इंग्लंडचा पादरी होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.