क्रिस टॅवरे

इंग्रजी क्रिकेटपटू

क्रिस्टोफर जेम्स क्रिस टॅवरे (२७ ऑक्टोबर, १९५४:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८० ते १९८९ दरम्यान ३१ कसोटी आणि २९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.