ख्रिस्तोफर जेम्स ग्रीन (जन्म १ ऑक्टोबर १९९३) हा एक ब्रिटिश-ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] ग्रीन उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो, अष्टपैलू म्हणून खेळतो.[२] तो बिग बॅश लीगमध्ये न्यू साउथ वेल्स आणि सिडनी थंडरकडून खेळतो.[२] तो नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लबकडून सिडनी ग्रेड क्रिकेटही खेळतो. बीबीएल०४ च्या अंतिम फेरीत ग्रीनने थंडरमध्ये पदार्पण केले. डिसेंबर २०२३ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[३]

ख्रिस ग्रीन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
ख्रिस्तोफर जेम्स ग्रीन
जन्म १ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-01) (वय: ३०)
डर्बन, नताल प्रांत, दक्षिण आफ्रिका
उंची १९३ सेंमी (६ फूट ४ इंच)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका गोलंदाजी अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप १०८) १ डिसेंबर २०२३ वि भारत
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१४/१५–आतापर्यंत न्यू साउथ वेल्स
२०१४/१५–आतापर्यंत सिडनी थंडर
२०१७ लाहोर कलंदर
२०१८–२०२० गयाना ऍमेझॉन वॉरियर्स
२०१९ मुलतान सुलतान
२०१९ वॉरविकशायर
२०२० कोलकाता नाईट रायडर्स
२०२१–२०२२ मिडलसेक्स
२०२१–२०२२ जमैका तल्लावा
करिअरची आकडेवारी
स्पर्धा प्रथम श्रेणी लिस्ट अ टी२०आ टी-२०
सामने १७ १९७
धावा ६६८ ६०२ 36 ४,५५१
फलंदाजीची सरासरी २९.०४ ३१.६८ - २७.९२
शतके/अर्धशतके ०/५ ०/० ०/० ०/१
सर्वोच्च धावसंख्या ६१* २४ २* ५०
चेंडू १,८५२ ७४३ २४ ३,८७८
बळी २३ १९ १६३
गोलंदाजीची सरासरी ४७.७७ १३.७० - १५.८९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/४१ ५/५३ - ५/३२
झेल/यष्टीचीत ४/० ७/० २/० ११६/०
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ७ जानेवारी २०२४

संदर्भ संपादन

  1. ^ Barrett, Chris (26 January 2016). "British passport gives Chris Green options, but Sydney Thunder tyro says focus is Australia". The Sydney Morning Herald.
  2. ^ a b "Chris Green". ESPNcricinfo. 19 December 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "India spin claims T20 series against new-look Aussies. cricket.com.au". www.cricket.com.au (इंग्रजी भाषेत). 2023-12-01. 2023-12-04 रोजी पाहिले.