क्रिकेटचे नियम

क्रिकेटचे नियम

क्रिकेटचे नियम एक संस्था ठरवते. सध्या आय.सी.सी. हे नियम ठरवते.

इतिहास संपादन

सद्य नियम संपादन

खेळाडू व अधिकारी संपादन

  • नियम १ - खेळाडू
  • नियम २ - बदली खेळाडू
  • नियम ३ - पंच
  • नियम ४ - स्कोरर्स

खेळपट्टी व क्रिकेट सामग्री संपादन

  • नियम ५ - चेंडू
  • नियम ६ - बॅट
  • नियम ७ - खेळपट्टी
  • नियम ८ - यष्टी
  • नियम ९ - वेगवेगळ्या क्रीस
  • नियम १० - मैदानाचे स्वरूप व निगा
  • नियम ११ - खेळपट्टीचे आवरण

खेळाची यंत्रणा संपादन

  • नियम १२ - डाव
  • नियम १३ - फॉलोऑन
  • नियम १४ - सामना घोषित करणे वा सोडणे
  • नियम १५ - मध्यांतर
  • नियम १६ - खेळाची सुरुवात
  • नियम १७ - मैदानावर सराव

धावा काढणे व विजय संपादन

  • नियम १८ - धावा काढणे
  • नियम १९ - चौकार
  • नियम २० - शेवटचा चेंडू
  • नियम २१ - निकाल
  • नियम २२ - षटक
  • नियम २३ - डेड चेंडू
  • नियम २४ -नो बॉल
  • नियम २५ - वाइड चेंडू
  • नियम २६ - बाय किंवा लेग बाय

बळी मिळवण्याच्या पद्धती संपादन

  • नियम २७ - अपील
  • नियम २८ - पडलेली यष्टी
  • नियम २९ - फलंदाज क्रीसबाहेर

बाद होण्याचे प्रकार संपादन

  • नियम ३० - त्रिफळाचीत
  • नियम ३१ - टाइम्ड आउट
  • नियम ३२ - झेलबाद
  • नियम ३३ - हॅंन्डल्ड बॉल
  • नियम ३४ - हिट द बॉल ट्वाइस
  • नियम ३५ - हिट विकेट
  • नियम ३६ - पायचीत
  • नियम ३७ - क्षेत्ररक्षणास अडथळा
  • नियम ३८ - धावचीत
  • नियम ३९ - यष्टिचीत

क्षेत्ररक्षक संपादन

  • नियम ४० - यष्टिरक्षक
  • नियम ४१ - क्षेत्ररक्षक

फेअर प्ले संपादन

  • नियम ४3

- फेअर आणि अनफेअर प्ले

बाह्य दुवे संपादन