क्यीव ही युक्रेन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्यीव हे पूर्व युरोपाचे औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. बोरीस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा युक्रेनमधील सर्वात मोठा विमानतळ क्यीवच्या जवळच आहे.

क्यीव
Київ
युक्रेन देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
क्यीव is located in युक्रेन
क्यीव
क्यीव
क्यीवचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 50°27′00″N 30°31′24″E / 50.45000°N 30.52333°E / 50.45000; 30.52333

देश युक्रेन ध्वज युक्रेन
स्थापना वर्ष ५ वे शतक
क्षेत्रफळ ८३९ चौ. किमी (३२४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५८७ फूट (१७९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २८,१९,५६६
  - घनता ३,२९९ /चौ. किमी (८,५४० /चौ. मैल)
http://www.kmv.gov.ua/