के.एच. मुनीयप्पा

भारतीय राजकारणी
(के.एच. मुनीअप्पा या पानावरून पुनर्निर्देशित)

के.एच. मुनीअप्पा (मार्च ७, इ.स. १९४८- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४, इ.स. २००९इ.स. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कोलार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.