केन्या आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१३

अफगाणिस्तान आणि केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० सप्टेंबर २०१३ ते ९ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत संयुक्त अरब अमिराती दौरा केला. या दौऱ्यात आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपमधील एक सामना, आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपचे दोन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.

ट्वेन्टी-२० मालिका संपादन

पहिला ट्वेन्टी-२० संपादन

३० सप्टेंबर २०१३
२०:००
धावफलक
अफगाणिस्तान  
१६२/६ (२० षटके)
वि
  केन्या
५६ (१८.४ षटके)
असगर अफगाण ४३ (३४)
शेम न्गोचे २/२९ (३ षटके)
नेल्सन ओधियाम्बो १३ (३६)
हमीद हसन ४/३ (३ षटके)
अफगाणिस्तान १०६ धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि रुचिरा पल्लीगुरुगे (श्रीलंका)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • हशमतुल्ला शाहिदी (अफगाणिस्तान) यांनी त्यांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

दुसरा ट्वेन्टी-२० संपादन

११ ऑक्टोबर २०१३
१९:००
धावफलक
केन्या  
१४९/४ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
११५/८ (२० षटके)
कॉलिन्स ओबुया ६० (४९)
करीम सादिक १/१६ (३ षटके)
नवरोज मंगल ३६ (२३)
एलिया ओटिएनो ३/१६ (४ षटके)
केन्या ३४ धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: बुद्धी प्रधान (नेपाळ) आणि रुचिरा पल्लीगुरुगे (श्रीलंका)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अफसर झाझाई (अफगाणिस्तान) आणि धीरेन गोंडरिया (केन्या) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.