केटी बूल्टर (१ ऑगस्ट, १९९६:लीस्टर, इंग्लंड - ) ही युनायटेड किंग्डमची टेनिस खेळाडू आहे,

केटी बूल्टर
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
जन्म १ ऑगस्ट, १९९६ (1996-08-01) (वय: २७)
लीस्टर, इंग्लंड
उंची १.८२ मी
शैली उजव्या हाताने (दोन्ही हाताने बॅकहँड)
एकेरी
प्रदर्शन 297–185
दुहेरी
प्रदर्शन 39–33
शेवटचा बदल: १८ जुलै, २०२३.

बाह्य दुवे संपादन