कॅमिनो (स्पॅनिश भाषेतील कॅमिनो (अर्थ: मार्ग) या शब्दावरून) हा एक मोझिलाने मॅक ओएस एक्ससाठी तयार केलेला आंतरजाल न्याहाळक आहे.

प्रारंभिक आवृत्ती फेब्रुवारी १३, २००२
सद्य आवृत्ती २.०.५
(ऑक्टोबर २६, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
प्रोग्रॅमिंग भाषा ऑब्जेक्टिव्ह-सी, कोकोआ
संगणक प्रणाली मॅक ओएस एक्स
संचिकेचे आकारमान २१.६ एमबी
भाषा अनेक
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक
संकेतस्थळ कॅमिनो.ऑर्ग