कॅथेरिन हेलेन ब्रंट (२ जुलै, इ.स. १९८५:बार्न्सली, यॉर्कशायर, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.