कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(कृष्णगिरी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

कृष्णगिरी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

मतदार संपादन

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६९११६३ पुरुष मतदार, ६६१२९७ स्त्री मतदार व ११३ अन्य मतदार असे मिळून एकूण १३५२५७३ मतदार आहेत.[१]

खासदार संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. ४. Archived from the original (PDF) on 2014-03-30. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

हेसुद्धा पहा संपादन