कुआन नील मॅककार्थी (२४ मार्च, १९२९:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - १४ ऑगस्ट, २०००:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.