कीथ फ्लेचर

इंग्रजी क्रिकेटपटू

कीथ विल्यम रॉबर्ट फ्लेचर (२० मे, १९४४:वूस्टर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६८ ते १९८२ दरम्यान ५९ कसोटी आणि २४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.