कीथ अँड्रु

इंग्रजी क्रिकेटपटू

कीथ व्हिन्सेंट अँड्रु (१५ डिसेंबर, १९२९:इंग्लंड - २७ डिसेंबर, २०१०:इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५४ ते १९६३ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.