कालुगा ओब्लास्त (रशियन: Калужская область) हे रशियाच्या पश्चिम भागातील एक ओब्लास्त आहे.

कालुगा ओब्लास्त
Калужская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

कालुगा ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कालुगा ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा मध्य
स्थापना ५ जुलै १९४४
राजधानी कालुगा
क्षेत्रफळ २९,९०० चौ. किमी (११,५०० चौ. मैल)
लोकसंख्या १०,४१,६४१
घनता ३५ /चौ. किमी (९१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KLU
संकेतस्थळ http://www.admobl.kaluga.ru/


बाह्य दुवे संपादन