कार्ल व्हाथाम

ऑस्ट्रेलियात जन्मलेला क्रिकेटपटू (१९८१)

कार्ल व्हाथाम (२७ ऑगस्ट, इ.स. १९८१:ऑस्ट्रेलिया - ) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. या सामन्यात त्याने १८ धावा केल्या.


कॅनडाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.