कामऱ्या ढोकला इंग्रजी मध्ये whitenecked stork असे म्हणतात . व मराठीमध्ये करढोक ,कामऱ्याढोक ,कामरा ढोक असे म्हणतात . तसेच हिंदी मध्ये मानिक -जोर महाबक असे म्हणतात .

Woolly-necked stork Ciconia episcopus, at uMkhuze Game Reserve, kwaZulu-Natal, South Africa having a bath
Woolly-necked stork (Ciconia episcopus) in flight from Anaimalai hills

ओळखण संपादन

आकाराने मध्यम हंसायवडा व उंची अंदाजे तीन फुट व पांढरी मान असलेला काळा ढोक .डोके काळे पोट व शेपटी खालचा भाग पांढरा लांब तांबडे पाय काळसर मोठी चोच असते .व नर -मादी दिसायला सारखे असतात .

वितरण संपादन

निवासी भारत आणि श्रीलंका भूखडातील सखोल भागात आढळून येतात .नेपाल भागात १२५० मीटर उंचीपर्यत आढळतात .

निवासस्थाने संपादन

शेते ,भातशेति आणि जंगलातील दलदली

संदर्भ संपादन

पक्षिकोश

लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली