कॅझलीज स्टेडियम

(काझलीचे स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅझलीज स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाच्या केर्न्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

कॅझलीज स्टेडियम
मैदान माहिती
स्थान केर्न्स, ऑस्ट्रेलिया
स्थापना १९५७

प्रथम क.सा. २५ जुलै २००३:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया  वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
अंतिम क.सा. ९ जुलै २००४:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया  वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
प्रथम ए.सा. २ ऑगस्ट २००३:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
अंतिम ए.सा. ११ सप्टेंबर २०२२:
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)