काँगो राष्ट्रीय फुटबॉल संघ

कॉंगो फुटबॉल संघ (फिफा संकेत: CGO) हा मध्य आफ्रिकामधील कॉंगोचे प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला कॉंगो सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५२व्या स्थानावर आहे. आजवर कॉंगो एकाही फिफा विश्वचषक तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्र ठरला नाही. कॉंगोने १९७२ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

बाह्य दुवे संपादन