कल्लकुरिची लोकसभा मतदारसंघ

कल्लकुरिची हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या कल्लकुरिची मतदारसंघामध्ये विलुपुरम जिल्ह्यातील ३, तर सेलम जिल्ह्यातील ३, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

तमिळनाडूच्या नकाशावर कल्लकुरिची मतदारसंघ

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ आदि शंकर द्रमुक
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ के. कामराज अण्णा द्रमुक
सतरावी लोकसभा २०१९- के. कामराज अण्णा द्रमुक

बाह्य दुवे संपादन