करामान प्रांत
तुर्कस्तान देशातील एक प्रांत
करामान (तुर्की: Karaman ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.३ लाख आहे. करामान ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
करामान प्रांत Karaman ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
करामान प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | करामान |
क्षेत्रफळ | ९,१६३ चौ. किमी (३,५३८ चौ. मैल) |
लोकसंख्या | २,३२,६३३ |
घनता | २५ /चौ. किमी (६५ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-70 |
संकेतस्थळ | karaman.gov.tr |
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत